तात्काळ पाहिजेत 1) तालुका प्रतिनिधी : प्रत्येक तालुक्यात एक पद मोबदला : प्रती ग्रामपंचायत 2000/- रुपये (2) ग्राम प्रतिनिधी प्रतिनिधी : प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक पद

 तात्काळ पाहिजेत 


औरंगाबाद ग्रामीण भागात ग्रामपंचायत / तालुका स्तरावर कार्य करणेसाठी विविध पदांची तात्पुरत्या स्वरुपात  किमान 12 वी पास  मनुष्यबळ आवश्यक आहे.


 पदाचे नांव : 

   (1)  तालुका प्रतिनिधी : प्रत्येक तालुक्यात एक पद

         मोबदला : प्रती ग्रामपंचायत 2000/- रुपये

(2)  ग्राम प्रतिनिधी प्रतिनिधी : प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक पद

         मोबदला : प्रती माह 5000/- ते 7000/- रुपये मानधन


कामाचे स्वरुप

A. Promotion of vending and Disposable Machines and ISO Certification.

B. ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन दि. 20 जानेवारी, 2021 च्या नियम व अटी नुसार राज्यातील ग्रामपंचायतीचे ISO प्रमाणीकरण करण्याकरिता कार्य करणे.

C. व्यक्तीचे झीरो बॅलेंन्स Axis, Religare,ICICI,HDFC,BAJAJ,KOTAK [Any 2] या बँकेत खाते उघडणे. 

D. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गामस्थांना Online Banking Training प्रशिक्षण देणे. (प्रशिक्षणाचे स्वरुप खालील प्रमाणे राहिल.)      

Course Content

1. Online Account Opening Process

2. UPI Payment Information

3. Online Recharge Procedure

4. Online Banking Fraud management

5. Share Market Trading and Awareness

E. ग्रामस्थांचे आधार व पॅन कार्ड लिंक करणे, आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करणे.

F. एका गावात किमान 250 लोकांना प्रशिक्षणासाठी नियोजन करणे (प्रशिक्षण देणेसाठी वेगळी टीम असेल.) 

G. प्रत्येक ग्रामस्तरावर सहज प्रवेश करण्यायोग्य जागेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि डिस्पोजेबल मशीन स्थापित करण्यासाठी कार्य करणे.  (दिलेल्या कामकाजामध्ये वेळेनुसार बदल करण्यात येईल.)

Call -9130506776


Post a Comment

0 Comments