APPRENTICE TRAINEE Aurangabad

 नामांकित (गिअर / ऑटो पार्ट बनवणाऱ्या)  कंपनीला त्यांच्या वाळूज, औरंगाबाद येथील प्लांट साठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत..


*पद / Post* - *APPRENTICE TRAINEE*.


*संख्या/Vacancies* - *500 Nos*.


*मुलाखत/Interview* - रोज (रविवार सोडुन)

*वेळ/Time* - सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत.


1. *आयटीआय* - टर्नर, फिटर, मशीनिस्ट, वेल्डर, कोपा, फोरजर, इलेक्ट्रिकल, शीट मेटल, ग्राईडर फ्रेश मुले फक्त.

*पगार* - रु 10,000/-


2. *DME/DAE/DPE* - फ्रेश मुले फक्त.

*पगार* रु -11,000/-.


3. *BE (मेकॅनिमीकल/प्रोडकशन)* - फ्रेश मुले.

.*पगार* रु 12,500/-.


4. 10 वी/ 12 वी/ बीए/ बीएससी - फ्रेश मुले.

*पगार* रु 10,000/-.


*फॅसिलिटी* - बस/कॅन्टीन सुविधा नाही, ड्युटी वेळ 8 तास आणि 3 शिफ्ट मध्ये काम.


*संपर्क* - गुरू कन्सल्टन्सी सर्विसेस, औरंगाबाद.


*मोबाईल नंबर* -  9021165912/9403748680.

(कॉल करण्याचा वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)


नोट - या नौकरीसाठी कोणत्याही प्रकारची फिस घेतल्या जात 

Post a Comment

0 Comments